Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

601) नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
दिल्ली

602) जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
पालकमंत्री

603) रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले ?
1 जानेवारी 1949

604) नाबार्ड बँकेची स्थापना कधी करण्यात आली ?
12 जुलै 1982

605) प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे ?
मुंबई

606) नवीन 2000 रुपयाची नोट कधी चलनात आली ?
10 नोव्हेंबर 2016

607) 1868 मध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजले ?
दादाभाई नवरोजी

608) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?
मुंबई

609) GST स्वीकारणारा पहिला देश कोणता ?
फ्रान्स

610) GST लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
आसाम


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda