Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

591) पॅरादीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?
ओडिसा

592) घटनेतील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालण्यात आलेली आहे ?
कलम 17

593) राज्यपालाचे पद तात्पुरती रिक्त झाल्यास तात्पुरते पद कोण सांभाळतात
मुख्य न्यायाधीश

594) रसायनांचा राजा कोणास म्हणतात ?
सल्फ्युरिक ॲसिड

595) चिपको आंदोलनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
सुंदरलाल बहुगुणा

596) पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता आजार होतो ?
कर्करोग

597) धातु ओढून तार काढण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात ?
तन्यता

598) बीसीजी हि लस कोणत्या रोगाचा प्रतिबंध करते ?
क्षयरोग

599) वनस्पती आणि प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो ?
कार्बन 14

600) विषाणू संबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते ?
व्हायरॉलोजी


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda