Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

581) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
11 जुलै

582) तैनाती फौजेची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली ?
लॉर्ड वेलस्ली

583) मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
तीन

584) चौरा चौरी घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली ?
असहकार चळवळ

585) आयुर्वेदाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
चरक

586) घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?
बी. एन. राव

587) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कधी केला ?
10 नोव्हेंबर 1659

588) दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
प. बंगाल

589) केक व पाव यांना सच्छिद्र व हलके करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
सोडियम बायकार्बोनेट

590) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो ?
59 %


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda