Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

571) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सोलापूर

572) महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणती ?
रहिमतपूर

573) बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी कोणी आमंत्रण दिले होते ?
दौलतखान लोदी

574) माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट कोणत्या संताचे पूर्ण नाव आहे ?
संत तुकडोजी महाराज

575) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगिकारले ?
राजस्थान

576) भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
कैलास सांकला

577) मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
महबुब उल हक

578) क्रिप्टो करेंसी सुरु करणारा पहिला देश कोणता ?
व्हेनेझुएला

579) भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते ?
दादाभाई नवरोजी

580) कायमधारा ही पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरल ने सुरु केली ?
लोर्ड कॉर्नवॉलीस


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda