Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

561) भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
विनोबा भावे

562) क्रिकेट हा कोणत्या दोन देशांच्या राष्ट्रीय खेळ आहे ?
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड

563) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते ?
हंबीरराव मोहिते

564) कोणत्या समाजसुधारका लोकहितवादी म्हणून संबोधले जाते ?
गोपाळ हरी देशमुख

565) राष्ट्रीय सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले ?
व्योमेशचंद्र बॅनर्जी

566) एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नाशिक

567) म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद

568) खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?
लातूर

569) शिवनेरी व तोरणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
पुणे

570) माहुली येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो ?
कृष्णा व वेण्णा


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda