Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

551) बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे ?
त्रिपिटक

552) हरीण साठी प्रसिद्ध असलेले सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सांगली

553) ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?
राजा राम मोहन राय

554) आदी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?
देवेंद्रनाथ टागोर

555) भारतीय ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?
केशवचंद्र सेन

556) विजय घाट येथे कोणाचे समाधी स्थळ आहे ?
लालबहादूर शास्त्री

557) पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे ?
संतूर

558) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
हैद्राबाद

559) लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे ?
टेम्स

560) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
थॉमस एडिसन


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda