Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

541) येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
परभणी

542) कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
भोगवती

543) जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पालघर

544) उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
नांदेड

545) आंबा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
कोल्हापूर - रत्नागिरी

546) सुपारी साठी प्रसिद्ध असलेले श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
रायगड

547) धाराशिव लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
उस्मानाबाद

548) नागपूर जिल्ह्यातील पेंच येथील राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे ?
प. जवाहरलाल नेहरु

549) परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
बीड

550) प्रादेशिक काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ?
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda