Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

531) हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
स्वामी विवेकानंद

532) भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारण्यात आला ?
22 जुलै 1947

533) राज्य पोलीस यंत्रणेतील कोणते पद रद्द करण्यात आले ?
पोलीस नाईक

534) भारतीय राज्यघटनेतील वस्तू व सेवा कर संबंधित घटनादुरुस्ती कोणती ?
101 वी घटनदुरुस्ती

535) भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली ?
1 एप्रिल 1935

536) स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो ?
कार्बन मोनॉक्साईड

537) ग्रामपंचायतीची किमान व कमाल सदस्य संख्या किती ?
7 ते 17

538) तुकडोजी महाराजांची समाधी असलेले मोझरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती

539) फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
जळगाव

540) इंडिया गेट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ?
दिल्ली


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda