Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

521) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे ?
पुणे

522) सर्वाधिक वन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
गडचिरोली

523) सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
लातूर

524) शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अहमदनगर

525) विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
6 वर्ष

526) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
यकृत

527) संततिनियमनाचा प्रचार व प्रसार कोणत्या समाजसुधारकाने केला ?
र. धो. कर्वे

528) प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?
किसन बाबूराव हजारे

529) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
मुरलीधर देवीदास आमटे

530) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
जिनिव्हा


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda