Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

621) लोकसभा व राज्यसभेवर महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य निवडून पाठवले जातात ?
67

622) बिबी का मकबरा कोणत्या जिल्हयात आहे ?
औरंगाबाद

623) जैतापूर अनुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे ?
रत्नागिरी

624) संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
फुटबॉल

625) भारताचे मिसाइल मॅन कोण ओळखले जाते ?
एपीजे अब्दुल कलाम

626) चाबहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे ?
इराण

627) इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
शक्ती स्थळ

628) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे ?
एस. सोमनाथ

629) महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
औरंगाबाद

630) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
द.. हेग


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda