2021-02-13 11:19:47
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल एकाच व्हिडिओमध्ये यात
समाविष्ट घटक --
जिल्हे, तालुके,लोकसंख्या, स्थापना, मृदा,खडक,प्राकृतिक रचना, डोंगररांगा,शिखर,पठार, टेकड्या,किल्ले,घाट, खाडी,बेट,नदीप्रणाली, सरोवरे,काठावरील शहरे,धरणे, उगमस्थाने,वन संपदा,राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प,अभयारण्यं, खनिज संपत्ती, ऊर्जा साधने, पर्यटन, लेणी, धार्मिक स्थळे,
त्या जिल्ह्यातील हि सर्व महत्वाची माहिती, त्या त्या जिल्ह्याच्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
समाविष्ट जिल्हे --
सर्व 36 जिल्हे (अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी,मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर)
या व्यतिरिक्त तुम्हाला काही ठराविक जिल्ह्याची माहिती बघायची असेल,
तर आपण
प्रत्येक जिल्ह्यानुसार 1 व्हिडीओ बनवली आहे
https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32Qf4MQ-iIy1hIC979KJTJ93
या playlist मधून आपण ते बघू शकता..
आमच्या चॅनेल ची लिंक Subscribe करा & आमच्या नवीन व्हिडिओ दररोज मोफत मिळवा https://www.youtube.com/channel/UCklXpXHe4D-nCBIERnSYSmg
847 views08:19