Get Mystery Box with random crypto!

Indian Polity (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा) I
टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा)
चैनल का पता: @polity3169
श्रेणियाँ: राजनीति
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.95K
चैनल से विवरण

सरळ व सोप्या भाषेत राज्यशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी आणि तसेच आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा सरावासाठी पटापट जॉईन करा
Paid / cross promotion - @Yoodhaa
चॅनेल 👇
@yodha3169
@polity3169
@laws3169
@police3169
Quiz bot - @yodha1234

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-05-20 08:05:33
भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगा साठी कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली आहे योद्धा
Anonymous Quiz
4%
कलम 310
32%
कलम 312
62%
कलम 315
2%
कलम 319
53 voters69 views योद्धा(Ullewar) , 05:05
ओपन / कमेंट
2022-05-20 04:29:11 राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या

मसुदा समिती :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संचालन समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यपद्धती नियम समिती :-डॉ. राजेंद्र प्रसाद.

वित्त व स्टाफ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद

राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद

संघराज्य संविधान समिती :- पं जवाहरलाल नेहरू

संघराज्य अधिकार समिती :- पं जवाहरलाल नेहरू.

प्रांतिक संविधान समिती :- स. वल्लभभाई पटेल

झेंडा समिती :- जे.बी. कृपलानी

सुकाणू समिती :- के.एम. मुंशी

मूलभूत अधिकार उपसमिती :- जे.बी. कृपलानी

अल्पसंख्यांक हक्क उपसमिती :- एच.सी. मुखर्जी.

वित्त व स्टाफ उपसमिती :- ए.एल. सिन्हा

join & share link

https://t.me/+qxqnJCyqHzhhMzg1
233 views योद्धा(Ullewar) , 01:29
ओपन / कमेंट
2022-05-19 11:03:02
भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोण सुरू करू शकते योद्धा
Anonymous Quiz
13%
लोकसभा
11%
राज्यसभा
73%
वरील दोन्ही
2%
यापैकी नाही
271 voters399 views योद्धा(Ullewar) , 08:03
ओपन / कमेंट
2022-05-19 11:02:31
उच्च न्यायालयाच्या न्यायधिशाचे निवृत्तीचे वय किती आहे योद्धा
Anonymous Quiz
1%
60 वर्ष
80%
62 वर्ष
17%
65 वर्ष
1%
यापैकी नाही
269 voters408 views योद्धा(Ullewar) , 08:02
ओपन / कमेंट
2022-05-19 07:31:00 राष्ट्रपती संबंधित कलमे

52 :- भारताचा राष्ट्रपती

53 :- संघराज्य चे कार्यकारी अधिकार

54 :- राष्ट्रपती निवडणूक

55 :- निवडणूक पद्धत

56 :- राष्ट्रपती कार्यकाळ

57 :- पुनर्निवडी साठी पात्रता

58 :- राष्ट्रपती बाबत पात्रता

59 :- पदाच्या अटी

60 :- राष्ट्रपती शपथ

61 :- महाभियोग प्रक्रिया

62 :- निवडणूक घेण्याचा कालावधी

71 :- निवडणूक संबंधित बाबी

Join & share link

https://t.me/+Tmk1zDqgjIGiFEwd
526 views योद्धा(Ullewar) , 04:31
ओपन / कमेंट