Get Mystery Box with random crypto!

Indian Polity (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा) I
टेलीग्राम चैनल का लोगो polity3169 — Indian Polity (योद्धा)
चैनल का पता: @polity3169
श्रेणियाँ: राजनीति
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.95K
चैनल से विवरण

सरळ व सोप्या भाषेत राज्यशास्त्र हा विषय समजून घेण्यासाठी आणि तसेच आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा सरावासाठी पटापट जॉईन करा
Paid / cross promotion - @Yoodhaa
चॅनेल 👇
@yodha3169
@polity3169
@laws3169
@police3169
Quiz bot - @yodha1234

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2022-05-28 17:41:49
ग्राम न्यायालय कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत योद्धा
Anonymous Quiz
11%
या कायद्यानुसार ग्राम न्यायालय केवळ दिवाणी दावे हाताळतात, फौजदारी दावे नाही
31%
या कायद्यानुसार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मध्यस्थ म्हणून काम करण्यास परवानगी आहे
57%
वरील दोन्ही
1%
यापैकी नाही
93 voters264 views योद्धा(Ullewar) , 14:41
ओपन / कमेंट
2022-05-28 08:34:53
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे योद्धा
Anonymous Quiz
3%
पंचायतीचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे
46%
मुदतपूर्व विसर्जित झाल्यावर नव्याने बनविलेल्या पंचायतींचा कार्यकाल केवळ उर्वरित कालावधीसाठी असतो
44%
वरील दोन्ही
7%
यापैकी नाही
238 voters453 views योद्धा(Ullewar) , 05:34
ओपन / कमेंट
2022-05-28 08:33:50
'कल्याणकारी राज्य' ही आदर्श संकल्पना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात आहे योद्धा
Anonymous Quiz
11%
सरनामा
79%
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
7%
मूलभूत अधिकार
3%
परिशिष्ट 7
266 voters459 views योद्धा(Ullewar) , 05:33
ओपन / कमेंट
2022-05-28 08:33:02
भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता कोण आहे योद्धा
Anonymous Quiz
15%
राष्ट्रपती
77%
सर्वोच्च न्यायालय
7%
लोकसभा सचिवालय
1%
पंतप्रधान
291 voters436 views योद्धा(Ullewar) , 05:33
ओपन / कमेंट
2022-05-20 20:42:21 "खोंड" या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा
336 views योद्धा(Ullewar) , 17:42
ओपन / कमेंट
2022-05-20 08:05:43
सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी

थेट औरंगाबाद वरून पहिल्यांदा मोफत

टार्गेट 90+

पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...

पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी
53 views योद्धा(Ullewar) , 05:05
ओपन / कमेंट