Get Mystery Box with random crypto!

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या मसुदा समिती :- डॉ. बा | Indian Polity (योद्धा)

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या

मसुदा समिती :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संचालन समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद

कार्यपद्धती नियम समिती :-डॉ. राजेंद्र प्रसाद.

वित्त व स्टाफ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद

राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती :- डॉ. राजेंद्र प्रसाद

संघराज्य संविधान समिती :- पं जवाहरलाल नेहरू

संघराज्य अधिकार समिती :- पं जवाहरलाल नेहरू.

प्रांतिक संविधान समिती :- स. वल्लभभाई पटेल

झेंडा समिती :- जे.बी. कृपलानी

सुकाणू समिती :- के.एम. मुंशी

मूलभूत अधिकार उपसमिती :- जे.बी. कृपलानी

अल्पसंख्यांक हक्क उपसमिती :- एच.सी. मुखर्जी.

वित्त व स्टाफ उपसमिती :- ए.एल. सिन्हा

join & share link

https://t.me/+qxqnJCyqHzhhMzg1