Get Mystery Box with random crypto!

Mpsc Point

टेलीग्राम चैनल का लोगो mpscpoint755 — Mpsc Point M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscpoint755 — Mpsc Point
चैनल का पता: @mpscpoint755
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.54K
चैनल से विवरण

Hello, welcome to this channel,
I will provide all of you proper information about MPSC .
Get booklist syllabus and more on our website
https://www.mpscpoint.in
You can Contact on following email
mpscpoint.business@gmail.com

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-04-08 14:16:51 पूर्व परीक्षेला अर्ज करतांना खूप काळजी घ्यावी, आपण बऱ्याचदा म्हणतो की ही माहिती मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतेवेली बदलू, परंतु तसे शक्य नसते आणि तुमचे नुकसान होते, त्यामुळे पुढील वेळेपासून लक्ष ठेवा
3.3K views11:16
ओपन / कमेंट
2022-04-08 14:15:23
MPSC आयोगाच्या मुंबई ऑफिस मध्ये काही जण राज्यसेवा मुख्य फॉर्म भरत असताना DYSP/ ACP पदासाठी येत असलेल्या प्रॉब्लेम बाबतीत विचारण्यासाठी आज गेले होते.. त्यांचे म्हणणे आले..

आयोगाचे स्पष्टपणे म्हणणे आहे की यात आयोगाची चूक नसून पूर्णता विद्यार्थ्यांची चूक आहे त्यामुळे या गोष्टींमध्ये सुधारणा होणे अवघड आहे किंवा होणार नाही याला पूर्णपणे विद्यार्थी जबाबदार आहेत...

मित्रांनो, इथून पुढे कोणत्याही पूर्व परीक्षाचा फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा कारण आपल्या कडून झालेल्या छोटया चुकीचा आपल्याला नंतर प्रश्चताप होतो. कारण पूर्व परीक्षालाच भरलेली माहिती पुढे फॉरवर्ड होत असते..



जे मुले या मुळे राज्यसेवा मुख्य चा फॉर्म भरायचा बाकी असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या.. Problem solve होणे मुश्किल आहे..
3.2K views11:15
ओपन / कमेंट
2022-04-06 17:15:13 Mpsc group C prelims 2021 answer key
2.8K viewsedited  14:15
ओपन / कमेंट
2022-04-06 10:46:00 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या मागील 10 वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका खालील लिंक वर Update केलेल्या आहेत. pdf डाउनलोड करण्यासाठी लिंक https://www.mpscpoint.in/2021/07/mpsc-state-service-previous-year.html
2.9K views07:46
ओपन / कमेंट
2022-04-02 15:16:22
उद्या, ३ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या MPSC च्या महाराष्ट्र संयुक्त गट- क पूर्व परीक्षा - २०२१ साठी जाणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा
4.1K views12:16
ओपन / कमेंट
2022-04-01 16:58:49
3.7K views13:58
ओपन / कमेंट
2022-04-01 07:03:52 Mpsc group c TAX assistant documents verification..
कर सहाय्यक गट क परीक्षा..

6 एप्रिल आणि 7 एप्रिल 2022 या दोन दिवशी document verification आहे.

काही मुलांकडे email गेले नसतील तर त्यांना कळवा.. (चुकीचे टाकले होते किंवा इतर कारण असेल ) त्यामुळं मी ही PDF आपल्या channel वर टाकत आहे.. जे कोणी selected असतील त्यांच्या पर्यंत नक्कीच पोहचवा..
3.5K viewsedited  04:03
ओपन / कमेंट
2022-03-30 16:08:41
3.2K views13:08
ओपन / कमेंट
2022-03-30 16:06:25 Mpsc Rajyaseva prelims 2021 official cut off
2.8K viewsedited  13:06
ओपन / कमेंट
2022-03-25 17:56:10 गट क प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे

https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

Group C hall ticket link
4.1K views14:56
ओपन / कमेंट