Get Mystery Box with random crypto!

Mpsc group c TAX assistant documents verification.. कर सहाय्यक | Mpsc Point

Mpsc group c TAX assistant documents verification..
कर सहाय्यक गट क परीक्षा..

6 एप्रिल आणि 7 एप्रिल 2022 या दोन दिवशी document verification आहे.

काही मुलांकडे email गेले नसतील तर त्यांना कळवा.. (चुकीचे टाकले होते किंवा इतर कारण असेल ) त्यामुळं मी ही PDF आपल्या channel वर टाकत आहे.. जे कोणी selected असतील त्यांच्या पर्यंत नक्कीच पोहचवा..