Get Mystery Box with random crypto!

MPSC आयोगाच्या मुंबई ऑफिस मध्ये काही जण राज्यसेवा मुख्य फॉर्म | Mpsc Point

MPSC आयोगाच्या मुंबई ऑफिस मध्ये काही जण राज्यसेवा मुख्य फॉर्म भरत असताना DYSP/ ACP पदासाठी येत असलेल्या प्रॉब्लेम बाबतीत विचारण्यासाठी आज गेले होते.. त्यांचे म्हणणे आले..

आयोगाचे स्पष्टपणे म्हणणे आहे की यात आयोगाची चूक नसून पूर्णता विद्यार्थ्यांची चूक आहे त्यामुळे या गोष्टींमध्ये सुधारणा होणे अवघड आहे किंवा होणार नाही याला पूर्णपणे विद्यार्थी जबाबदार आहेत...

मित्रांनो, इथून पुढे कोणत्याही पूर्व परीक्षाचा फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा कारण आपल्या कडून झालेल्या छोटया चुकीचा आपल्याला नंतर प्रश्चताप होतो. कारण पूर्व परीक्षालाच भरलेली माहिती पुढे फॉरवर्ड होत असते..



जे मुले या मुळे राज्यसेवा मुख्य चा फॉर्म भरायचा बाकी असतील त्यांनी फॉर्म भरून घ्या.. Problem solve होणे मुश्किल आहे..