Get Mystery Box with random crypto!

MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 146.40K
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 68

2023-01-19 15:06:33 परीक्षा योजना

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts
1.8K views12:06
ओपन / कमेंट
2023-01-19 14:30:51
जॉईन करा @MPSCHistory
3.0K views11:30
ओपन / कमेंट
2023-01-19 11:30:21
जॉईन करा @MPSCHistory
4.0K views08:30
ओपन / कमेंट
2023-01-19 06:42:55 भारतात आल्यानंतर गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळी....

चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..


साराबंधी चळवळ (सन 1918) :-

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल
करीत असत..

गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..

हा गांधीजीचा दूसरा विजय होता..


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..

हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..

या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
_______________________________________
आमचे चॅनेल जॉईन करन्यासाठी येथे क्लिक करा

@eMPSCkatta
@eMPSCkatta
@eMPSCkatta
@eMPSCkatta
________________________________________
589 views03:42
ओपन / कमेंट
2023-01-19 05:58:41
इंग्रज सरकार : दुष्काळ विषयक आयोग


Join : @MPSCHistory
1.2K viewsedited  02:58
ओपन / कमेंट
2023-01-19 05:58:36
1.2K views02:58
ओपन / कमेंट
2023-01-19 05:58:33
1.1K views02:58
ओपन / कमेंट
2023-01-19 05:58:01
1.1K views02:58
ओपन / कमेंट
2023-01-19 05:57:54
1.1K views02:57
ओपन / कमेंट
2023-01-18 14:29:58
Join - @MPSCHistory
7.6K views11:29
ओपन / कमेंट