Get Mystery Box with random crypto!

MPSC History

टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History M
टेलीग्राम चैनल का लोगो mpschistory — MPSC History
चैनल का पता: @mpschistory
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 146.32K
चैनल से विवरण

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 16

2023-04-11 10:01:09
3.6K views07:01
ओपन / कमेंट
2023-04-11 10:01:08
3.4K views07:01
ओपन / कमेंट
2023-04-11 10:00:55   महात्मा जोतिबा फुलेंचे सामाजिक कार्य

  ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.

  १७ सप्टेंबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली.

१५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली.

१८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु केली.

  १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली.

१८६३ मध्ये बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली.

  १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.

  १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करुन परंपरागत रुढींना धक्का दिला.

  ‘शेतकऱ्यांचा आसूड‘ या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी समाजाची स्थिती शब्धबद्ध केली.

यातच त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे तलाव, विहिरी यासारखे उपाय सुचवले.

  सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र १८७७ मध्ये सुरु केले.

  महात्मा फुलेंनी आप्लया मित्रांच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्याकरिता मंडळ नावाची संस्था स्थापन केली.

3.5K views07:00
ओपन / कमेंट
2023-04-10 15:00:53
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
2.9K views12:00
ओपन / कमेंट
2023-04-10 11:30:42
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
3.9K views08:30
ओपन / कमेंट
2023-04-10 10:17:01
4.3K views07:17
ओपन / कमेंट
2023-04-10 05:41:37
2.4K views02:41
ओपन / कमेंट
2023-04-10 05:41:31
2.4K views02:41
ओपन / कमेंट
2023-04-10 05:41:19
2.4K views02:41
ओपन / कमेंट
2023-04-10 05:41:10
2.2K views02:41
ओपन / कमेंट