Get Mystery Box with random crypto!

वुडचा अहवाल - 1854 हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा | MPSC History

वुडचा अहवाल - 1854

हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखला जातो.

• 1. सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्वज्ञान विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा.

• 2. प्राथमिक शाळा - प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर - खेड्याच्या पातळीवर

• 3. जिल्हा स्तरावर - हायस्कूल (माध्यमिक) आणि महाविद्यालये इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर -