Get Mystery Box with random crypto!

लॉर्ड मेकॉले समिती: • अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणाऱ | MPSC History

लॉर्ड मेकॉले समिती:

• अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणाऱ्या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.

पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.

• शिक्षणाचे माध्यम - इंग्रजी भाषा

• मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता. "जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल. "