MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
1,050
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल से विषय:
Mpscalerts

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 214,285
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

Ratings & Reviews


2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2

नवीनतम संदेश 37

2022-01-27 10:35:09
1520)विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा , जो साधारणपणे 50 ते 300 अक्षांशापर्यंत आढळतो त्याला .......
..म्हणतात.(राज्यसेवा मुख्य 2018)
Anonymous Quiz
22%
1)डोलड्रम
44%
2)व्यापारी वाऱ्याचा पट्टा
23%
3)पश्चिमी वारे
11%
4)ध्रुवीय पूर्वी वारे
4.4K voters10.7K views07:35
ओपन / कमेंट
2022-01-27 10:30:54
1519)खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास "स्नो ईटर" म्हटले जाते?(राज्यसेवा मुख्य 2018)
Anonymous Quiz
18%
1)फॉन
55%
2)चिनुक
18%
3)आंधी
10%
4)बर्ग
5.0K voters10.4K views07:30
ओपन / कमेंट
2022-01-26 11:09:25
1518)खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता ह्या /ही प्रशांत महासागरात स्थित नाहीत?(राज्यसेवा मुख्य 2019)
अ)टोंगा गर्ता ब)मरियाना गर्ता क)जावा गर्ता ड)साऊथ सँडविच गर्ता इ)कुरील-कामचाटका गर्ता
Anonymous Quiz
13%
1)क
35%
2)ब आणि क
34%
3)क आणि ड
18%
4)ड आणि इ
233 voters451 views08:09
ओपन / कमेंट
2022-01-26 10:58:56
1517)ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?(राज्यसेवा मुख्य 2018)
Anonymous Quiz
21%
1)तपांबर
64%
2)स्थितांबर
12%
3)बाह्यांबर
3%
4)दलांबर
807 voters1.2K views07:58
ओपन / कमेंट
2022-01-26 10:55:01
1516)तापमानाचे उभे वितरण हे ............या घटकावर अवलंबून आहे.(राज्यसेवा मुख्य 2016)
Anonymous Quiz
36%
1)अक्षवृत्ते
32%
2)उंची
25%
3)समुद्र सानिध्य
7%
4)सागरी प्रवाह
893 voters1.4K views07:55
ओपन / कमेंट
2022-01-25 15:13:27
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.6K views12:13
ओपन / कमेंट
2022-01-25 14:12:28
सोनघंटा वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर
1) सोनघंटा
ठिकाण :- पश्चिम घाट
शोध :- 1989
शास्त्रज्ञ :- रानडे
शास्त्रीय नाव :- अबिटय़ुलॉन रानडी
2) आययूसीएन या संस्थेतर्फे अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती, प्राणी, पक्षी आदींची यादी प्रकाशित केली जाते.
3) सोनघंटा या वनस्पतीच्या धोक्याचे मूल्यांकन International Union for Conservation of Nature (IUCN) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानकांनुसार करण्यात आले आहे.
4) सोनघंटा या वनस्पतीचा समावेश IUCN च्या ‘रेड लिस्ट’मध्ये झाला आहे.
3.8K views11:12
ओपन / कमेंट
2022-01-25 08:24:55
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2021 ची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत कुठेही.... कधीही...!

आगामी संयुक्त 'गट ब व गट क' पूर्व परीक्षा स्पेशल बॅचेस...!

◆ आधुनिक भारताचा इतिहास
◆ भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ संपूर्ण सामान्य विज्ञान

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा स्पर्धाग्राम App लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
61 views05:24
ओपन / कमेंट
2022-01-25 08:09:51
◆◆●◆|| Online Test Series ||◆●◆◆

★संयुक्त पूर्व गट- ब 2021 टेस्ट सिरीज

विषयानुसार 6 टेस्ट

सामान्य अध्ययन - 6 टेस्ट

ऑफर फी - 300/-

ऑफरचा शेवटा दिवस 31 डिसेंबर 2021

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
962 views05:09
ओपन / कमेंट
2022-01-25 05:49:49
अपक्षरण म्हणजे काय?
4.1K views02:49
ओपन / कमेंट