Get Mystery Box with random crypto!

MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 166.34K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 185

2021-09-27 03:57:03
वातावरणीय स्थिती - वाऱ्याचा वेग (प्रतितास किमीमध्ये)
14.8K viewsedited  00:57
ओपन / कमेंट
2021-09-27 03:57:02
ज्वालामुखीतून बाहेर पडणारे घटक
10.6K viewsedited  00:57
ओपन / कमेंट
2021-09-27 03:56:55
आम्ल पाऊस म्हणजे काय?
13.6K viewsedited  00:56
ओपन / कमेंट
2021-09-25 05:13:52
रामसर क्षेत्र : पोंग धरण सरोवर
21.5K viewsedited  02:13
ओपन / कमेंट
2021-09-25 05:13:43
रामसर क्षेत्र : दीपोर बील
20.7K viewsedited  02:13
ओपन / कमेंट
2021-09-25 05:13:27
रामसर क्षेत्र : केवलादेव राष्ट्रीय उद्यान
18.5K viewsedited  02:13
ओपन / कमेंट
2021-09-25 05:13:12
रामसर क्षेत्र :सांभार सरोवर
18.2K viewsedited  02:13
ओपन / कमेंट
2021-09-24 18:03:17
जगातील विविध वस्तूचे प्रमुख उत्पादक देश
16.8K viewsedited  15:03
ओपन / कमेंट
2021-09-24 16:25:50

शेततळ्याचे फायदे

• पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.

• आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.

• पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

• चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळयाचा चांगला उपयोग होतो.

• मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो

• पिकावर औषधे फवारणीसाइी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते

17.7K views13:25
ओपन / कमेंट
2021-09-24 13:31:58 ● आरोह पाऊस (Conventional Rainfall)

सूर्याच्या उष्णतेने जमिनीलगत हवा तापते व प्रसरण पावते. ही प्रसरण पावलेली हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या दिशेने चढू लागते वर जात असताना हवेचे तापमान कमी होत जाते व विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर क्युमिल्स निंबल्स  नावाच्या ढगात रूपांतर होते व हे ढग त्या क्षेत्राला पाऊस देतात व यालाच आरोह पाऊस म्हणतात.
उदाहरण:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत अशा प्रकारचा पाऊस पडतो.

● प्रतिरोध पाऊस

समुद्रावरून पाहणाऱ्या बाष्पयुक्त हवेच्या मार्गात पर्वत आडवे आल्यास बाष्पयुक्त हवा अडवली जाते आणि त्यामुळे पर्वतावर पाऊस पडतो.
पर्वताच्या उतारावर जोरदार वृष्टी होते त्याच प्रतिरोध प्रकारचे पाऊस असे म्हणतात.
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या उतारावर अशा प्रकारची पाऊस पडतो.
17.2K views10:31
ओपन / कमेंट