Get Mystery Box with random crypto!

सोनघंटा वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर 1) सोनघंटा ठिकाण | MPSC Geography

सोनघंटा वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर
1) सोनघंटा
ठिकाण :- पश्चिम घाट
शोध :- 1989
शास्त्रज्ञ :- रानडे
शास्त्रीय नाव :- अबिटय़ुलॉन रानडी
2) आययूसीएन या संस्थेतर्फे अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती, प्राणी, पक्षी आदींची यादी प्रकाशित केली जाते.
3) सोनघंटा या वनस्पतीच्या धोक्याचे मूल्यांकन International Union for Conservation of Nature (IUCN) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानकांनुसार करण्यात आले आहे.
4) सोनघंटा या वनस्पतीचा समावेश IUCN च्या ‘रेड लिस्ट’मध्ये झाला आहे.