Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोली | MPSC Geography

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts