Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक 269/2021 ते 283/2021 व 001/2022 करीता अर्ज साद | MPSC Geography

जाहिरात क्रमांक 269/2021 ते 283/2021 व 001/2022 करीता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुनर्स्थापित करण्यात आली असून प्रस्तुत जाहिरातींना अर्ज सादर करण्यास प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts