Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक 01/2021 ते 29/2021, 31/2021 ते 58/2021, 62/202 | MPSC Geography

जाहिरात क्रमांक 01/2021 ते 29/2021, 31/2021 ते 58/2021, 62/2021 ते 105/2021 करीता दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रस्तुत जाहिरातींना मुदतवाढ देण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 24 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022,23:59 वा.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts