Get Mystery Box with random crypto!

‼️ MPSC ⓔNotes ‼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpscenotes — ‼️ MPSC ⓔNotes ‼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpscenotes — ‼️ MPSC ⓔNotes ‼️
चैनल का पता: @mpscenotes
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.20K
चैनल से विवरण

😍 प्रत्येक विषयाच्या Notes या चनेल वरती उपलब्ध आहेत
📢 फ्री मध्ये नक्कीच आपल्या मित्रांना चनेल share करा
☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @MPSC_Prmo

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2021-11-02 06:33:54 पुणे शहर लेखी परीक्षा व मैदानी चाचणी एकत्रित गुण
1.0K views03:33
ओपन / कमेंट
2021-11-02 06:33:54
धुळे पोलिस भरती लेखी पेपर दिनांक 14 नोव्हेंबर 2021.
1.0K views03:33
ओपन / कमेंट
2021-11-02 06:33:54 जळगाव जिल्हा पोलीस मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी उमेदवाराची यादी.pdf
997 views03:33
ओपन / कमेंट
2021-11-02 06:33:54
ठाणे पोलीस शिपाई व ठाणे चालक शिपाई कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी दिनांक.
939 views03:33
ओपन / कमेंट
2021-11-02 05:45:28 महातयारी ऑनलाईन टेस्ट सिरीज

आगामी राज्यसेवा पूर्वपरिक्षा पेपर 1 च्या तयारीसाठी तसेच संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा तयारीसाठी "महातयारी" मार्फत ऑनलाईन टेस्ट सिरीज आयोजित केली आहे.

मोबाईलवर सोडवा कधीही
नवीन युजरला पूर्वी झालेल्या टेस्ट उपलब्ध
सबमिट केल्याबरोबर निकाल, रँक
स्पष्टीकरणसहित उत्तरतालिका

नोंदणी व लॉगिन लिंक

https://mahatayari.co.in

राज्यसेवा पुर्वपरीक्षा टेस्ट सिरीज

टॉपिकवाईज 88 टेस्ट (प्रत्येकी 50Q)
विषयनिहाय 07 टेस्ट
Full Syllabus 05 Test
फीस:- 239 रु फक्त
वेळापत्रक

www.mahatayari.co.in/schedule

संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा टेस्ट सिरीज

टॉपिकवाईज 15 टेस्ट (प्रत्येकी 100Q)
फीस:- 119 रु फक्त (आज नोंदणी केल्यास)
वेळापत्रक

www.mahatayari.co.in/schedule2

How to Join?
1. MahaTayari App डाउनलोड करा.
2. Register करा आणि भरपूर सराव करा.
App Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.mahatayari

आपली प्रतिक्रिया/अडचण/संपर्क फॉर्म
https://MahaTayari.co.in/Support
986 views02:45
ओपन / कमेंट
2021-11-02 04:26:19
कथ्थक' हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?
Anonymous Quiz
22%
तामिळनाडू
40%
उत्तर प्रदेश
20%
कर्नाटक
18%
केरळ
2.6K voters945 views01:26
ओपन / कमेंट
2021-11-02 04:26:19
रैडक्लिफ़ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे ?
Anonymous Quiz
19%
भारत - चीन
64%
भारत - पाकिस्तान
14%
भारत - बांगलादेश
3%
भारत -नेपाळ
2.6K voters1.0K views01:26
ओपन / कमेंट
2021-11-02 04:26:19
लक्षद्विप बेटे ____ येथे आहे .
Anonymous Quiz
5%
भूमध्य समुद्र
30%
बंगालचा उपसागर
58%
अरबी समुद्र
7%
हिंदी महासागर
4.6K voters903 views01:26
ओपन / कमेंट
2021-10-31 11:09:10 JOIN FREE WEBINAR - PSI/STI/ASO पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022
100 Days Strategy

. मार्गदर्शक - अमित डहाणे सर

. रविवार , 31 ऑक्टोबर 2021@ संध्या.06:00 वा

Live on The Infinity Academy YouTube channel.




PSI/STI/ASO पूर्व परीक्षा स्पेशल OFFLINE/ONLINE बॅच

. वेळ -
ऑनलाइन बॅच :- सकाळी 8.30 ते 11.30
ऑफलाईन बॅच :- संध्या. 4 ते 7

कालावधी - 03 महिने

. विषयनिहाय मोफत लेक्चर
08 ते 15 नोव्हेंबर 2021

. नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : -
https://forms.gle/2Rc12Z4sMcHCzDcw6

. लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :-
https://t.me/TheInfinityPSISTIASO

अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 / 9022983212
196 views08:09
ओपन / कमेंट