चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
9.20K
चैनल से विवरण
😍 प्रत्येक विषयाच्या Notes या चनेल वरती उपलब्ध आहेत
📢 फ्री मध्ये नक्कीच आपल्या मित्रांना चनेल share करा
☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @MPSC_Prmo
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
0
2 stars
2
1 stars
0
नवीनतम संदेश 10
2021-10-27 12:35:24
1.3K voters717 views09:35
2021-10-27 12:35:24
1.4K voters720 views09:35
2021-10-27 12:35:24
1.4K voters704 views09:35
2021-10-27 12:35:23
1.4K voters695 views09:35
2021-10-27 11:30:45
आतापर्यंत झालेल्या सर्व पोलिस शिपाई चालक SRPF पेपर विश्लेषण सर्वात पहिले आपल्या YouTube चॅनल वर
https://youtube.com/channel/UCo1UoLVWRVNY3v_opyjCJwA
https://youtube.com/channel/UCo1UoLVWRVNY3v_opyjCJwA संतोष कानडजे सर सोबत.
BE MECH
शिवप्रबोधन अकॅडमी बुलढाणा
( संचालक)
Unacademy Top Educator
अंकगणित आणि बुद्धिमत्ता रेकॉर्डेड व्हिडिओ
आजच संपर्क करा:- 9422989849
Math Guru By SRK ॲप अंकगणित आणि बुद्धिमत्ता ऑनलाईन बॅच ब्रह्मास्त्र बॅच नंबर 4https://ofrax.courses.store/141383?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
चौथी बॅच:- 1 नोव्हेंबर ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.ofrax
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.ofrax
डेमो लेक्चर
809 views08:30
2021-10-27 11:16:33
FREE MPSC Rajyaseva Course trial राज्यसेवा परीक्षेला ३ महिन्यांहून कमी वेळ बाकी आहे.
*
Byju's Exam Prep आज पासून MPSC 2021 राज्यसेवेसाठी LAST बॅच सुरू करत आहे.* आजच तुमची FREE Trial Course सुरू करा
Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/3jfaE5t
या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल: संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
प्रश्नोत्तरांचा सराव
तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
भाषा - मराठी
रिविजन साठी नोट्स आणि पीडीएफ
सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz
:
आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC राज्यसेवा आणि MPSC संयुक्त परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
774 views08:16
2021-10-27 10:03:43
सयुक्त महाराष्ट्र पार्श्वभूमी 1938:-
रामराव देशमुख यांनी वऱ्हाड वेगळा प्रांत करावा असा ठराव मांडला.
1939:-
नगर साहित्य संमेलन मध्ये मराठी भाषिक एक प्रांत करावा असे ठरले.
1940:-
वाकणकर यांनी गाडगीळ व पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र चा नकाशा तयार केला.
1941:-
रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.
1942:- टी जे केदार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली.
906 views07:03
2021-10-27 10:03:43
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२१
»
वितरण - २५ ऑक्टोबर २०२१
»
दादासाहेब फाळके पुरस्कर - रजनीकांत
»
सर्वोत्कृष्ट अभिनेता - धनुष (असुरण चित्रपटासाठी), मनोज वाजपेयी (भोसले चित्रपटासाठी)
»
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना रानौत (मनिकार्निका आणि पंगा चित्रपटासाठी)
»
सर्वोत्कृष्ट चित्रपट - मारक्कर (तमिळ चित्रपट)
880 views07:03
2021-10-27 08:06:48
505 voters935 views05:06
2021-10-26 18:55:59
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे
67 views15:55