Get Mystery Box with random crypto!

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२१ » वितरण - २५ ऑक्टोबर २०२१ » | ‼️ MPSC ⓔNotes ‼️

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२१
» वितरण - २५ ऑक्टोबर २०२१
» दादासाहेब फाळके पुरस्कर - रजनीकांत
» सर्वोत्कृष्ट अभिनेता - धनुष (असुरण चित्रपटासाठी), मनोज वाजपेयी (भोसले चित्रपटासाठी)
» सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना रानौत (मनिकार्निका आणि पंगा चित्रपटासाठी)
» सर्वोत्कृष्ट चित्रपट - मारक्कर (तमिळ चित्रपट)