Get Mystery Box with random crypto!

‼️ MPSC ⓔNotes ‼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpscenotes — ‼️ MPSC ⓔNotes ‼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpscenotes — ‼️ MPSC ⓔNotes ‼️
चैनल का पता: @mpscenotes
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.20K
चैनल से विवरण

😍 प्रत्येक विषयाच्या Notes या चनेल वरती उपलब्ध आहेत
📢 फ्री मध्ये नक्कीच आपल्या मित्रांना चनेल share करा
☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @MPSC_Prmo

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2021-10-30 13:15:58
Combine गट ब चा फॉर्म भरताना...
----------------------------------------------

संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चा फॉर्म भरताना असा नवीन ऑप्शन आला आहे..

Domicile certificate (रहिवासी प्रमाणपत्र ) अपलोड करावे लागत आहे..

domicile certificate ची validity 15 वर्ष असते.. 15 years पेक्षा मागील असेल तर नवीन काढा..

फॉर्म शक्यतोवर उद्या किंवा परवा भरा सध्या वेबसाईट प्रॉब्लेम चालू आहे.. Payment बाबतीत..
908 views10:15
ओपन / कमेंट
2021-10-30 11:15:55 JOIN FREE WEBINAR - PSI/STI/ASO पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022
100 Days Strategy

. मार्गदर्शक - अमित डहाणे सर

. शनिवार , 30 ऑक्टोबर 2021@ संध्या.07:00 वा

Live on The Infinity Academy YouTube channel.




PSI/STI/ASO पूर्व परीक्षा स्पेशल OFFLINE/ONLINE बॅच

. वेळ -
ऑनलाइन बॅच :- सकाळी 8.30 ते 11.30
ऑफलाईन बॅच :- संध्या. 4 ते 7

कालावधी - 03 महिने

. विषयनिहाय मोफत लेक्चर
08 ते 15 नोव्हेंबर 2021

. नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : -
https://forms.gle/2Rc12Z4sMcHCzDcw6

. लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :-
https://t.me/TheInfinityPSISTIASO

अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 / 9022983212
962 views08:15
ओपन / कमेंट
2021-10-30 10:57:10
आरोग्य विभागाच्या गट-ड पदांची परीक्षा उद्या ३१ ऑक्टोंबर २०२१ रोजी नियोजित आहे. सदर परीक्षेबाबत MPSC समन्वय समितीला खालील व्हिडिओ उपलब्ध झालेला. हा व्हिडिओ प्रायव्हेट कॅब मधील असून व्हिडीओत दिसणाऱ्या गठ्ठ्यात एटेंडेंस शीट, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका किंवा अजून दुसरे कागदपत्र आहेत हे आम्हाला माहिती नाही. परंतु ३१ ऑक्टोंबर आरोग्य विभाग असे वरती नमूद आहे. सदर पॅकेटचे सिल फोडल्यास गुन्हा म्हणून नोंद होऊ शकतो म्हणून त्या पॅकेटचे सिल कॅब चालकाने उघडले नाही. ही कॅब पुण्यातील एका ठिकाणाहून बुक करण्यात आली होती व हे सर्व पॅकेट्स बारावी शिक्षण झालेल्या दोन विद्यार्थांना पोचविण्यात आले.


महविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध !!


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

join :- @mpscandolan
1.4K views07:57
ओपन / कमेंट
2021-10-30 09:32:26 FREE MPSC Combined Course trial

MPSC Combined परीक्षांची अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.

आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा

आजच तुमची FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.

Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/3pchkVT

या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:

 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
प्रश्नोत्तरांचा सराव
तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
भाषा - मराठी
रिविजन साठी नोट्स आणि  पीडीएफ
सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz

आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC Rajyaseva आणि MPSC Combined परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
986 views06:32
ओपन / कमेंट
2021-10-30 09:30:52
‘न्यू गाडगीळ फार्म्यूला’ ............................ संबंधित आहे.
Anonymous Quiz
12%
नियोजन मंडळाचे पुनर्रगठन
26%
वित्तीय मंडळाच्या भुमिकेची पुनर्रचना
19%
सार्वजनिक खर्च व्यवस्थापन
43%
केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यामधील कर विभाजनाबाबत नवीन रचना
294 voters931 views06:30
ओपन / कमेंट
2021-10-30 09:30:52
अकराव्या वित्त आयोगाच्या एकूण कर आकारणीत किती टक्के हिस्सा केंद्र सरकारने स्वत:जवळ ठेवावा ?
Anonymous Quiz
30%
69.5%
40%
30.5%
28%
29.5%
2%
15.0%
282 voters865 views06:30
ओपन / कमेंट
2021-10-30 09:30:52
बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?
Anonymous Quiz
16%
46.0%:
44%
38.0%
24%
37.0%
16%
42.0%
275 voters858 views06:30
ओपन / कमेंट
2021-10-30 09:30:51
राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा (FRBM) याचे हे उद्दिष्ट होय.
अ) दीर्घकालीन समग्रलक्षी स्थैर्य ब) आदर्श ऋण व्यवस्थापन
क) सेवा कराचा घटलेला दर
Anonymous Quiz
6%
अ फक्त
40%
अ व ब फक्त
19%
ब व क फक्त
34%
वरील सर्व
240 voters869 views06:30
ओपन / कमेंट
2021-10-27 17:45:04


Q.) शून्याचा शोध कोणत्या देशात लागला....
456 views14:45
ओपन / कमेंट