चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
7.86K
चैनल से विवरण
◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Jion करा👇
@MPSC_CURRENT_AFFIERS_2021
🎯निलेश वाघमारे : @nilesh12123
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
1
नवीनतम संदेश 4
2021-09-18 07:30:36
.
विराट कोहली पूर्ण नाव :
विराट कोहली उपाख्य : चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली
जन्म : ५ नोव्हेंबर १९८८ (वय: ३२) दिल्ली
विशेषता : फलंदाज
एकदिवसीय शर्ट क्र. : १८
आंतरराष्ट्रीय माहिती :
कसोटी पदार्पण : (२६८) २० जून २०११ वि वेस्ट इंडीज
आं. एकदिवशीय पदार्पण : (१७५)२२ डिसेंबर २००८ वि श्रीलंका
२०-२० पदार्पण : (३१) १२ जून २०१० वि झिंबाब्वे
अंतिम सामने :
2008 : अंडर-19 वर्ल्ड कप
2011 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक
2013 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
2014 : टी-20 क्रिकेट विश्वचषक
2017 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
संकलन : निलेश वाघमारे
2.4K viewsedited 04:30
2021-09-18 06:34:15
आरोग्य विभाग सूचना.
आरोग्य विभाग गट क आणि गट ड साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले मेल चेक करावे वरील मेल आला असल्यास सांगितला प्रमाणे फोटो व स्वाक्षरी 24 तासाचा आत ताबडतोब चेंज करावी..
2.2K views03:34
2021-09-18 05:33:41
नवी मुंबई पोलीस शिपाई चालक 22/09/2021
नवी मुंबई पोलीस शिपाई परीक्षा 24/09/2021
प्रवेशपत्र लिंक http://mahapolicerc.mahaitexam.in
2.2K viewsedited 02:33
2021-09-18 05:13:16
महाराष्ट्राच्या तेजसला सुवर्ण व कोमलला आरोग्य
2.3K views02:13
2021-09-18 05:13:15
जागतिक बँक व्यवसायनुकूलता प्रकाशन स्थगित
2.2K views02:13