Get Mystery Box with random crypto!

MPSC_CURRENT_AFFIARS_2021

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021 M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021
चैनल का पता: @mpsc_current_affiers_2021
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.86K
चैनल से विवरण

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Jion करा👇
@MPSC_CURRENT_AFFIERS_2021
🎯निलेश वाघमारे : @nilesh12123

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2021-09-15 08:31:47 MPSC_CURRENT_AFFIARS_2021 pinned a photo
05:31
ओपन / कमेंट
2021-09-15 08:31:33
13 सप्टेंबर पासून प्रवेश सुरु
1) राज्यसेवा पूर्व व मुख्य दोन्हीचा एकत्र अभ्यासक्रम

2) राज्यसेवा परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नांचे मायक्रो ऍनॅलिसिस करून तयार केलेला विशिष्ट अभ्यासक्रम

3) संपूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात

4) प्रत्येक टॉपिक वर नोट्स दिल्या जातील

5) 160 + व्हिडिओज

6) दररोज किमान एक व्हिडिओ टाकण्यात येईल

7) कोर्स कालावधी 365 दिवस

8) बॅच कालावधी 120 ते 140 दिवस

9) प्रत्येक व्हिडीओ केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकता.

https://ske.courses.store/129550
Hey! Come and learn something new on SK Education. Here’s a course you might like: MPSC राज्यसेवा भूगोल ऑनलाईन कोर्स by SK Education.
https://ske.courses.store/129550?utm_source=telegram&utm_medium=tutor-course-referral&utm_campaign=course-overview-webapp
1.6K views05:31
ओपन / कमेंट
2021-09-15 07:41:15
. बिटकॉईन.

बहुवचन : bitcoins

चिह्न : ₿

टिकर चिह्न : BTC; XBT

सुरूवात : 3 जानेवारी 2009

निर्माता : सातोशी नाकामोटो

बिटकॉइन संख़्या : 1 करोड़ पेक्षा अधिक

1 बिटकॉइन = 34,68,568.62 भारतीय रुपया (१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत)

बिटकॉईन हे विकेंद्रीकृत डिजिटल चलन आहे.

हे पहिले विकेंद्रीकृत डिजिटल चलन आहे याचा अर्थ ते कोणत्याही केंद्रीय बँकेद्वारे चालवले जात नाही.

हे संगणक-नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी तयार केले गेले आहे.

संकलन : निलेश वाघमारे
1.1K viewsedited  04:41
ओपन / कमेंट
2021-09-15 05:42:27 लोकसत्ता पुणे 15 -09-2019
1.3K views02:42
ओपन / कमेंट
2021-09-15 05:42:07
ऑगस्टमध्ये कंपन्याकडून 7.4 अब्ज डॉलरचे विक्रमी सौदे
1.3K views02:42
ओपन / कमेंट