Get Mystery Box with random crypto!

MPSC_CURRENT_AFFIARS_2021

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021 M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021
चैनल का पता: @mpsc_current_affiers_2021
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.86K
चैनल से विवरण

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Jion करा👇
@MPSC_CURRENT_AFFIERS_2021
🎯निलेश वाघमारे : @nilesh12123

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2021-09-14 20:10:23
. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 

मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग  किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, ८ पदरी, २१२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे.

हा मार्ग  महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल.

हा महामार्ग  १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे.

या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल .

 या प्रकल्पासाठी ₹ ५६,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल.

सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी १५० किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी १०० किमी असेल. 

राज्य सरकार या मार्गावर  २४ शहरे तयार करणार आहे.

या शहरांत अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था असतील.

संकलन : निलेश वाघमारे
451 viewsedited  17:10
ओपन / कमेंट
2021-09-14 15:44:59 MPSC_CURRENT_AFFIARS_2021 pinned a file
12:44
ओपन / कमेंट
2021-09-14 15:10:55
. रॅमन मॅगसेसे पुरस्कार

वर्णन : सरकारी सेवा, लोकसेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्ट्स, शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज आणि उदयोन्मुख नेतृत्व

देश : फिलीपिन्स

स्थापना : 1957 (रॉकफेलर ब्रदर्स फंड)

प्रथम सम्मानित : 1958

पहिले भारतीय : विनोबा भावे (1958) - सामुदायिक नेतृत्व

कोण देते : मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशन ( फिलिपिन्सचे माजी राष्ट्रपती रमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ )

कोणाला : आशिया खंडातील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करण्यासाठी

आशियाचे नोबेल पारितोषिक असेही म्हटले जाते.

रमन मैगसेसे पुरस्कार 2019 :
१)रविश कुमार -पत्रकारिता

रमन मैगसेसे पुरस्कार 2018 :
१)भरत वाटवानी (मनोवैज्ञानिक) - समाज सेवा
२)सोनम वांगचुक(अभियंता) - समाज सेवा

संकलन : निलेश वाघमारे
1.3K viewsedited  12:10
ओपन / कमेंट
2021-09-14 14:00:13
ठाणे शहर चालक पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.
1.4K viewsedited  11:00
ओपन / कमेंट