Get Mystery Box with random crypto!

*मालसा पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

*मालसा पुणे जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे,* अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी, त्याची details येत्या 2,3 दिवसात कळवली जाईल.
त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल.

*अध्यक्ष मालसा*