Get Mystery Box with random crypto!

काल पुणे येथील (समाज कल्याण ,पुणे) आयुक्त व विशेष अधिकारी श्री | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

काल पुणे येथील (समाज कल्याण ,पुणे) आयुक्त व विशेष अधिकारी श्री. हरसुरे सर यांची भेट घेऊन पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाचे दोन्ही हप्त्यांची मागणी केली व काही तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांना शिषयवृत्ती अर्ज भरता आला नाही,तर त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळावी. असे निवेदन देण्यात आले.
यावेळी सोबत मालसा चे पुणे जिल्हा कार्यकारिणी व इतर पदाधिकारी ही उपस्थित होते.