Get Mystery Box with random crypto!

*मित्रांनो अमरावती येथे पावसामुळे नेटवर्कचा इशू येत आहे आज दिव | MDMA

*मित्रांनो अमरावती येथे पावसामुळे नेटवर्कचा इशू येत आहे आज दिवसभर सुद्धा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आज रात्री अत्यंत महत्त्वाच्या विषयावर होणारे लाईव्ह आपण उद्या किंवा रविवारी घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने इंटरनेटमुळे व्यत्यय आल्यास अनेक जण माहिती पाठवण्यापासून वंचित राहन्याची शक्यता लक्षात घेऊन आपण उद्या किंवा परवा या दोन राखीव दिवशी सविस्तर स्क्रीन शेअर सहित लाईव्ह करू. सर्वांनी वकील पत्र चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला ताबडतोब मिळेल.*