Get Mystery Box with random crypto!

*फक्त डिजिटल मीडियासाठी* *महा डिजिटल मीडिया असोसिएशन प्रकाशकां | MDMA

*फक्त डिजिटल मीडियासाठी*
*महा डिजिटल मीडिया असोसिएशन प्रकाशकांची ऑनलाईन मीटिंग*
सर्व सलग्नित प्रकाशकांना कळविण्यात येते की आज रात्री साडेनऊ वाजता वकील पत्र यूट्यूब चैनल वर ऑनलाईन मीटिंग घेण्यात येणार आहे आपण या मिटींगला उपस्थित रहावे.





ही मीटिंगची लिंक आपल्या सर्व डिजिटल मीडिया पत्रकारांसोबत शेअर करा.