Get Mystery Box with random crypto!

MDMA

टेलीग्राम चैनल का लोगो mdmaportals — MDMA M
टेलीग्राम चैनल का लोगो mdmaportals — MDMA
चैनल का पता: @mdmaportals
श्रेणियाँ: समाचार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 197
चैनल से विवरण

महा डिजिटल मिडिया असोसिएशन स्व नियामक संस्थेचे अधिकृत टेलिग्राम चैनल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक 98 22 66 87 86 वर संदेश पाठवा.
किंवा अधिकृत वेबसाईट https://mdma.co.in येथे भेट द्या

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-07-08 18:02:07 *मित्रांनो अमरावती येथे पावसामुळे नेटवर्कचा इशू येत आहे आज दिवसभर सुद्धा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आज रात्री अत्यंत महत्त्वाच्या विषयावर होणारे लाईव्ह आपण उद्या किंवा रविवारी घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने इंटरनेटमुळे व्यत्यय आल्यास अनेक जण माहिती पाठवण्यापासून वंचित राहन्याची शक्यता लक्षात घेऊन आपण उद्या किंवा परवा या दोन राखीव दिवशी सविस्तर स्क्रीन शेअर सहित लाईव्ह करू. सर्वांनी वकील पत्र चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला ताबडतोब मिळेल.*
25 views15:02
ओपन / कमेंट
2022-07-07 16:36:18 *फक्त डिजिटल मीडियासाठी*
*महा डिजिटल मीडिया असोसिएशन प्रकाशकांची ऑनलाईन मीटिंग*
सर्व सलग्नित प्रकाशकांना कळविण्यात येते की आज रात्री साडेनऊ वाजता वकील पत्र यूट्यूब चैनल वर ऑनलाईन मीटिंग घेण्यात येणार आहे आपण या मिटींगला उपस्थित रहावे.





ही मीटिंगची लिंक आपल्या सर्व डिजिटल मीडिया पत्रकारांसोबत शेअर करा.
33 views13:36
ओपन / कमेंट
2022-07-02 16:13:53 Audio from Adv Aadvaith Chavan
63 views13:13
ओपन / कमेंट
2022-06-19 18:16:43 *न्यूज पोर्टल बोगस की अधिकृत*
मित्रांनो सध्या सोशल मीडियावर रायगड पोलिसांचे एक पत्र व्हायरल होत असून याच पत्राचा संदर्भ देऊन डिजिटल मीडिया अनधिकृत असल्याचे संदेश वेगाने व्हायरल होत आहेत. याबाबत सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन आज रात्री साडेनऊ वाजता वकिलपत्र यूट्यूब चैनल वर बघायला विसरू नका.



112 views15:16
ओपन / कमेंट
2022-06-13 11:38:49 Hey! Come and learn something new on Aadvaith Global. Here’s a course you might like: डिजिटल मीडिया पत्रकारिता अभ्यासक्रम by Aadvaith Global Team
https://rbpxp.courses.store/213123?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
125 views08:38
ओपन / कमेंट
2022-06-13 08:49:56 *वृत्तदर्पण नावाचे एक वर्ष जुने असलेले न्यूज पोर्टल डोमेन व एक वर्ष होस्टिंग सहित विक्रीस उपलब्ध आहे*

किंमत रुपये 5000/-
विकत घेतल्यानंतर वीस- पंचवीस दिवसांमध्ये गुगल एडसेंस चालू होतील
104 views05:49
ओपन / कमेंट
2022-06-11 18:02:56 *पत्रकाराला 50 लाख रुपयांची नोटीस*
मित्रांनो डिजिटल मीडियाच्या पत्रकाराला एका प्रतिष्ठीत नोकरदाराने 50 लाख रुपये चा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणे संदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चुकीची बातमी लिहिल्याचा दावा संबंधिताने केला आहे. अशा वेळी पत्रकारांनी नेमकं काय केलं पाहिजे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन आज रात्री साडेनऊ वाजता वकीलपत्र या यूट्यूब चैनल वर...




*आपल्या सर्व पत्रकर मित्रांना वकील पत्र यु ट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तसेच लिंक शेअर करा*
942 views15:02
ओपन / कमेंट
2022-06-07 18:43:16 *न्यूज पोर्टल ला शासकीय जाहिराती*
मित्रांनो डिजिटल मीडिया ला केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे न्युज पोर्टल ला शासकीय जाहिराती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी अधिक माहिती साठी व शासकीय जाहिरातीचे नियम समजून घेण्यासाठी खालील लाईव्ह कार्यक्रम बघा.






*वकील पत्र यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा व आपल्या सर्व डिजिटल मीडिया पत्रकारांसोबत शेअर करा*
548 views15:43
ओपन / कमेंट
2022-06-04 18:44:29 *डिजिटल मीडिया केंद्र सरकार कडून नोडल अधिकारी यादी जाहीर*
डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना आता कायद्याच्या चौकटीतच राहून बातम्या द्याव्या लागतील.
मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीने डिजिटल मिडीयासाठी नोडल अधिकारी यांची यादी जाहीर झाली असून याबाबतची सविस्तर माहिती आज रात्री साडेनऊ वाजता वकिलपत्र यूट्यूब चैनल वर लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येईल. हा कार्यक्रम करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.






*अधिक माहितीसाठी वकील पत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व अद्वैतग्लोबल ॲप इंस्टॉल करा*
123 views15:44
ओपन / कमेंट
2022-05-31 06:40:08 *फक्त अद्वैत कन्सल्टन्सी च्या ग्राहकांसाठी*
मित्रांनो अद्वेत कन्सल्टन्सी चा असं लक्षात आलं आहे की काही ग्राहक त्यांच्या वेबसाईटचा फुटर परस्पर एडिट करून अद्वेत कन्सल्टन्सी चे नाव परस्पर वगळत आहेत.
Website Designed By Aadvaith Consulancy 9822668786
हे बदलून स्वतःचे नाव टाकत आहेत. कोणत्याही क्षणी आमच्या हे लक्षात आल्यास संबंधित ग्राहकाची वेबसाईट कायमस्वरूपी डिलीट केल्या जाईल याची नोंद घ्यावी. इतक्या कमी किमतीमध्ये वेबसाइट बनवून ऍडमिन एक्सेस देताना आम्ही कोणत्याही ग्राहकाला फूटर डिलीट करता येणार नाही अन्यथा आम्ही वेबसाईट कायमस्वरूपी डिलीट करू ही अट घातली होती. आपण आपल्या वेबसाईटचे फूटर चेक करून घ्या. वरील फुटर नसल्यास आपली वेबसाईट कधीही कायमस्वरूपी डिलीट केल्या जाईल त्यानंतर आद्वैत कन्सल्टन्सी कोणतीही जबाबदारी घेणार नाही. ही आपणास शेवटची सूचना देण्यात येत आहे
121 views03:40
ओपन / कमेंट