Get Mystery Box with random crypto!

मराठी व्याकरण

टेलीग्राम चैनल का लोगो marathi — मराठी व्याकरण
चैनल का पता: @marathi
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 196.04K
चैनल से विवरण

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.
लगेच जॉईन करा @Marathi

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 112

2022-09-06 09:30:36
जॉईन करा @Marathi
4.9K views06:30
ओपन / कमेंट
2022-09-05 11:30:42
जॉईन करा @Marathi
1.5K views08:30
ओपन / कमेंट
2022-09-05 07:22:42
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

www.spardhagram.com

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
1.7K views04:22
ओपन / कमेंट
2022-09-01 14:04:59 ड.

विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.
उदा.

रज:कण = रज:+कण

अध:पात = अध:+पात

अंत:पटल = अंत:+पटल

तेज:पुंज = तेज:+पुंज

6.0K views11:04
ओपन / कमेंट
2022-08-29 10:12:44
8.3K views07:12
ओपन / कमेंट
2022-08-29 10:12:40
7.6K views07:12
ओपन / कमेंट
2022-08-29 10:12:36
6.8K views07:12
ओपन / कमेंट
2022-08-29 07:29:04
◆◆●◆|| ऑनलाईन टेस्ट सिरीज ||◆●◆◆

लघुलेखक व टंकलेखक (मराठी व इंग्रजी) 2022

ऑनलाईन व पोस्टल (घरपोच) टेस्ट

टेस्ट घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:
https://spardhagram.com/books?id_cat_unique=&name=steno

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
5.1K views04:29
ओपन / कमेंट
2022-08-28 12:57:19 सार्वनामिक विशेषण :

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा.

हे झाड

ती मुलगी

तो पक्षी

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.


मी – माझा, माझी,

तू – तुझा, तो-त्याचा

आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा

हा – असा, असला, इतका, एवढा, अमका

तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका

जो – जसा, जसला, जितका, जेवढा

कोण – कोणता, केवढा
8.0K views09:57
ओपन / कमेंट
2022-08-02 13:36:59 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
6.7K views10:36
ओपन / कमेंट