Get Mystery Box with random crypto!

ड. विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास व | मराठी व्याकरण

ड.

विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.
उदा.

रज:कण = रज:+कण

अध:पात = अध:+पात

अंत:पटल = अंत:+पटल

तेज:पुंज = तेज:+पुंज