Get Mystery Box with random crypto!

शेजारच्या काकूंनी मला 50 रुपये दिले. 40 रुपयाचं दही आणायला सां | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

शेजारच्या काकूंनी मला 50 रुपये दिले. 40 रुपयाचं दही आणायला सांगितलं आणि म्हणाल्या की 10 रुपये तुला ठेव...

आता मी 10 रुपयाची फ्रुटी प्यायलो आहे... पण दही कुठेच मिळत नाही आहे