Get Mystery Box with random crypto!

नवरा: लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाला मी तुला अंदमान निकोबारला घे | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

नवरा: लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाला मी तुला अंदमान निकोबारला घेऊन जाईन.

बायको : अय्या खरंच!?
आणि 25 व्या वर्धापनदिनानिमित्त?

नवरा : न्यायला परत येईन..!!!