Get Mystery Box with random crypto!

सस्नेह नमस्कार, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी व | कृषिक अँप Krushik app

सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती
कृषिक अॅप, यांच्यातर्फे आयोजित परिसंवाद
*“हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन”*
*फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक: डॉ. रविंद्र कारंडे
सहाय्यक प्राध्यापक,
वनस्पती रोगशास्त्र विभाग,
राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर
*दिनांक* - १४ जून २०२२
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ३ ते ४
विनित,
कृषिक अॅप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

सदरची लिंक सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती