Get Mystery Box with random crypto!

सस्नेह नमस्कार, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज | कृषिक अँप Krushik app

सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित
“ गुणवत्तापूर्ण खरीप कांदा उत्पादन” * या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक: डॉ. विवेक भोईटे
विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
मंगळवार दि. ३१ मे
वेळ - दुपारी ४ ते ५
विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती