Get Mystery Box with random crypto!

सस्नेह नमस्कार, अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि व | कृषिक अँप Krushik app

सस्नेह नमस्कार,

अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने
“मिरची खत व्यवस्थापन ” फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*

https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक* -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
*तारीख* - २१/०५/२०२२
*वार*- शनिवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५

*नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक*
https://forms.gle/VzWzAJuqEPcK2Pez8
*विनित*
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*
ICL Fertilizers India