Get Mystery Box with random crypto!

सस्नेह नमस्कार, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी वि | कृषिक अँप Krushik app

सस्नेह नमस्कार,

अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित

*“ खोडवा ऊस व्यवस्थापन” * या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*

https://www.facebook.com/krushikapp

मार्गदर्शक- श्री. संतोष करंजे
विषय विशेषज्ञ (कृषिविद्या),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
*तारीख* - २८/१२/२०२१
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५

विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती