Get Mystery Box with random crypto!

INSIGHT MPSC

चैनल का पता: @insight_mpsc
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 87.24K
चैनल से विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती/अंदाज फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर..𝗔.𝗡.𝗦

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 207

2023-01-31 08:46:23
WRD 500 केस कोर्ट निर्णय
28.1K views05:46
ओपन / कमेंट
2023-01-31 07:28:27 https://twitter.com/insightmpsc/status/1620275110119899136?t=rl0GQTYKdzHkqNUm7rxRVQ&s=35
27.6K views04:28
ओपन / कमेंट
2023-01-31 07:18:06 https://twitter.com/insightmpsc/status/1620275110119899136?t=rl0GQTYKdzHkqNUm7rxRVQ&s=35
28.8K views04:18
ओपन / कमेंट
2023-01-31 07:06:45 महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2023 मुख्य मधील वन सेवा , स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी,राज्यसेवा (७महिन्या पूर्वी) अभ्यासक्रम मागील आठवड्यात जाहीर केला असून कृषी सेवा तर अजून येणेच आहे आणि मुख्य साठी 8 महिने उरले आहेत कसा होणार अभ्यास म्हणून चिंतेत असलेले सर्व उमेदवार आज पुण्यात अलका टॉकीज जवळ दंडवत आंदोलन करणार आहेत वेळ वाढी साठी .
@insight_mpsc
27.6K views04:06
ओपन / कमेंट
2023-01-31 07:01:15
25.5K views04:01
ओपन / कमेंट
2023-01-18 23:10:53
हे ऐकायचं राहील होत
1.8K views20:10
ओपन / कमेंट
2023-01-18 21:39:19 @insight_mpsc

राज्यसेवा मुख्य परीक्षा2022   02 दिवस

गट क मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर 1
17 दिवस

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा
पेपर 1 2022               ?? दिवस


     

30 एप्रिल 2023:::---
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क
संयुक्त पूर्व परीक्षा 2023           102 दिवस

4 जून 2023:::---
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित
         संयुक्त पूर्व 2023
                                              136 दिवस
@insight_mpsc
5.0K views18:39
ओपन / कमेंट
2023-01-18 20:28:04
@छत्रपती संभाजीनगर
मित्र मित्र एकत्र
GREAT SAGAR RESTAURANT
नुसत्या बिर्याणी खातो काय मित्रा
12.4K viewsedited  17:28
ओपन / कमेंट
2023-01-18 17:56:14
MS CIT प्रमाणपत्र हे इंजिनिअरिंग सोडून कोणा जवळ नसेल तर या आधी MS CIT वाल्या सर चा नंबर टाकला होता त्यांना विचारा कधी करता येईल किती वेळात मिळेल. त्यांना माहीत नंबर पुन्हा देतो पण एकदाच काय ते करून घ्या. किती वेळा सांगावं मित्रानो कागद मध्ये CLEAR रहा सर्व…
21.0K viewsedited  14:56
ओपन / कमेंट
2023-01-18 16:14:23 COMBINE जाहिरात पूर्वी संकेतस्थळन व्यवस्थित काम करावे याची तपासणी आयोगाकडून सुरू केली आहे.....गट क मुख्य सारखा ERROR येऊ नये याची काळजी घेत आहेत आणि गट क सारखच तारीख वाढवून देणार नाहीत त्यामुळे जाहिरात आल्यावर लागलीच अर्ज करावे लागणार आणि तारीख वाढेल म्हणून काही लोकांनी गट क मुख्य अर्ज केले नाही आयोगाने आता काळजी करण सोडून दिलंय.......तयारीत रहा जाहिरात लवकरच येत आहे.....@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
24.4K viewsedited  13:14
ओपन / कमेंट