Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳

टेलीग्राम चैनल का लोगो forestgreenarmy — महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳
टेलीग्राम चैनल का लोगो forestgreenarmy — महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳
चैनल का पता: @forestgreenarmy
श्रेणियाँ: जानवरों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.58K
चैनल से विवरण

#नोकरी👉तो😎उन्हीकी💪ब्रँडेड_होती_हैं
#जिनके❤️सिने पर 👉नेम_प्लेट✌️और
🙏बदन _पर _वर्दी_होती_हैं...💯
❤FOREST❤️🌳
महाराष्ट्र वनरक्षक भरती साठी 👇
youtube.com/@Vanrakshak_Bharti
ऍडमिन कॉन्टॅक्ट :-👉 @forestkhaki
मार्गदर्शक: वैभव वाजे(वनरक्षक) 🌳

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-01-02 08:56:03
आपला YOUTUBE चॅनेल KHAKI LOVE FOREST चे 1K SUBSCRIBERS पुर्ण झाल्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार

परिपूर्ण फक्त महाराष्ट्र वनरक्षक भरती

मार्गदर्शक - वैभव वाजे (नियत क्षेत्र वन अधिकारी)

महाराष्ट्र वन विभाग

https://youtube.com/@Vanrakshak_Bharti
3.0K viewsFOREST KHAKI , edited  05:56
ओपन / कमेंट
2023-01-01 10:23:47 टार्गेट वनरक्षक भरती

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक परीक्षेला जाता जाता महत्वपूर्ण वनरक्षक वनविभाग माहिती व्हिडीओ येणार आहे. त्यात वनविभाग क्षेत्रफळ, राज्य प्राणी, पक्षी, महाराष्ट्रातील वनरक्षक भरतीला विचारले जातील तीच माहिती असेल.

सर्वांचे वनरक्षक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न

ज्यांनी आपल्या youtube चॅनेल ला subscribe नसेल केले त्यांनी लवकर करून घ्या. फक्त वनरक्षक भरती परिपूर्ण माहिती
https://youtube.com/@Vanrakshak_Bharti

महाराष्ट्र वन विभाग
2.5K viewsFOREST KHAKI , 07:23
ओपन / कमेंट
2023-01-01 06:23:13 टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती

वनरक्षक भरती परीक्षेला जाता जाता राष्ट्रीय उद्याने /अभयारण्य महत्वाची माहिती





SUBSCRIBE YOUTUBE KHAKI LOVE FOREST

http://youtube.com/@Vanrakshak_Bharti
2.4K viewsROHIT , 03:23
ओपन / कमेंट
2023-01-01 05:58:01 उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


हेच ते 2023 वर्ष ज्या मध्ये आपल्या सर्वांचे वनरक्षक स्वप्न पूर्ण होईल

https://t.me/Forestgreenarmy

महाराष्ट्र वन विभाग
2.3K viewsFOREST KHAKI , 02:58
ओपन / कमेंट
2022-12-31 15:59:42

2.2K viewsFOREST KHAKI , edited  12:59
ओपन / कमेंट
2022-12-31 13:50:05 टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती

महत्वपूर्ण माहिती




YOUTUBE
http://youtube.com/@Vanrakshak_Bharti
2.2K viewsFOREST KHAKI , 10:50
ओपन / कमेंट
2022-12-31 13:49:44

2.2K viewsFOREST KHAKI , 10:49
ओपन / कमेंट
2022-12-31 11:48:26 पुढील काही तासात वनरक्षक भरती मध्ये विचारले जाणारे राष्ट्रीय उद्यान वरती महत्वपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यात जगातील मोठे, पहिले तसेच महाराष्ट्रातील देखील व्यवस्थित विस्तारित माहिती त्यात दिलेली आहे. सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहून त्यातील मुख्य सर्व लिहून ठेवा. आपल्या माहिती बाहेर त्यात वनरक्षक भरतीत प्रश्न जाणारच नाही

टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती
http://youtube.com/@Vanrakshak_Bharti

महाराष्ट्र वन विभाग
2.1K viewsFOREST KHAKI , 08:48
ओपन / कमेंट
2022-12-31 11:42:04
टार्गेट वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

वनरक्षक भरती जाहिरात मागील दिनांक 20-12-2022 होती. करार व कार्यालय माहिती अपूर्ण होती त्या मुळे जाहिरात सुधारित वेळापत्रक वन विभाग ने जाहीर केले

नवीन वेळापत्रक नुसार आज पर्यंत TCS कंपनीशी करार झाला असेल. असं गृहीत धरून पुढील काहीच दिवसात लवकर वनरक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध होईल...

लवकरच 3 वर्ष पासून मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे वनरक्षक भरती स्वप्न पूर्ण झालेच पाहिजे त्यासाठी दररोज मैदानी चाचणी प्रॅक्टिस करत रहा. लेखी पास झाल्यावर तिथेच मेरिट असणार आहे. आयुष्यातील 1 मिनिट ला तिथे 10 मार्क असतील

महाराष्ट्र वन विभाग

https://t.me/Forestgreenarmy
2.1K viewsFOREST KHAKI , edited  08:42
ओपन / कमेंट