Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳

टेलीग्राम चैनल का लोगो forestgreenarmy — महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳
टेलीग्राम चैनल का लोगो forestgreenarmy — महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳
चैनल का पता: @forestgreenarmy
श्रेणियाँ: जानवरों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.58K
चैनल से विवरण

#नोकरी👉तो😎उन्हीकी💪ब्रँडेड_होती_हैं
#जिनके❤️सिने पर 👉नेम_प्लेट✌️और
🙏बदन _पर _वर्दी_होती_हैं...💯
❤FOREST❤️🌳
महाराष्ट्र वनरक्षक भरती साठी 👇
youtube.com/@Vanrakshak_Bharti
ऍडमिन कॉन्टॅक्ट :-👉 @forestkhaki
मार्गदर्शक: वैभव वाजे(वनरक्षक) 🌳

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2023-01-14 17:50:41 टार्गेट वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धाची अंतिम लढत पार पडली.

यंदा महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी शिवराज राक्षे ठरला आहे.

या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती आतापर्यन्त पाहायला मिळाल्या. दरम्यान, ‘महाराष्ट्र केसरी’ 2023 चा किताब शिवराज राक्षे याने पटकावला आहे.

महेंद्र गायकवाड विरुध्द शिवराज राक्षे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली. दोघांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न


महाराष्ट्र केसरी स्पर्धा - 65 वि होती

महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पडली

महाराष्ट्र केसरी विजेता :- शिवराज राक्षे

महाराष्ट्र केसरी उपविजेता:- महेंद्र गायकवाड

जॉईन टेलिग्राम :-
https://t.me/Forestgreenarmy
939 viewsFOREST KHAKI , edited  14:50
ओपन / कमेंट
2023-01-14 11:27:56 आपल्या ग्रुप वरती वने, पर्यावरण संपूर्ण imp माहिती पाठवली जाईल. मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण दररोज नियोजन पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भरतीला सुरुवात होईल तुम्ही शांत राहू नका

महाराष्ट्र वन विभाग
1.1K viewsFOREST KHAKI , 08:27
ओपन / कमेंट
2023-01-14 11:25:41 टार्गेट वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

जाहिरात कधी येईल?

वनविभाग कडून सर्व माहिती दिली गेली आहे. तांत्रिक अडचणी नंतर जाहिरात कधी प्रसिद्ध होतेय ह्यावर सगळं आत्ता

1- 2महिने म्हणता म्हणता खुप वेळ झालाय पण आत्ता सुरुवात झाल्यावर लवकर भरती प्रक्रिया पूर्ण होईल तुम्ही मैदानी चाचणी 80=80 च तयारी करा. ज्यांचं जात नाही त्यांनी लेखी 85+ च करून ठेवा. वनरक्षक खाकी स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे

एवढं दिवस केलंय थोडं दिवस आत्ता. त्यांच्या मनावर आहे कधी काढतात जाहिरात पण आत्ता त्यांना लवकर जाहिरात प्रसिद्ध करावीच लागेल

टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

महाराष्ट्र वन विभाग
1.1K viewsFOREST KHAKI , 08:25
ओपन / कमेंट
2023-01-12 08:35:30 टार्गेट वनरक्षक भरती

राष्ट्रीय युवा दिन माहिती

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.  स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकात्यात झाला. त्यांच मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं

https://t.me/Forestgreenarmy
1.5K viewsFOREST KHAKI , 05:35
ओपन / कमेंट
2023-01-08 06:15:39 टार्गेट वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

1) शैक्षणिक पात्रता :
   उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या पैकी किमान  विषय असणं महत्वाचे
(ST CAST सोडून सर्वांना 12 वी पास)


2) अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक साठी 10 वी पास

2) वयोमर्यादा :

1)ओपन साठी 18 ते 25 वर्ष
2)सर्व Cast साठी 18 ते 30 वर्ष
3) माजी सैनिक झालेली सेवा अधिक 3 वर्ष सवलत
4) सर्व खेळाडू साठी 18-30 वर्ष
5)प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांना 18-45 वर्ष पर्यंत
6) अंशकालीन उमेदवार 55 वर्ष पर्यंत आणि रोजंदारी वनमजूर 55 वर्ष पर्यंत सवलत

3) शारीरिक पात्रता :

1)पुरुष
    उंची किमान 163 cm आणि   छाती     79-84

2) महिला
    उंची किमान 150

3) फक्त अनुसूचित जमाती (ST) : पुरुष उंची - 152.5 आणि छाती 79-84

महिला उंची - 145

4) वैद्यकीय चाचणी :*
 
  डोळे चांगले असावे, रातांधळेपणा नसावा, रंग ओळखता यावेत, सपाट तळवे नसावे, छातीचे रोग नसावे, पायात योग्य अंतर

आरक्षण :

महिला -30%
माजी सैनिक- 15%
वन मजूर - 10%
पदवीधर - 10%
होमगार्ड - 5%
खेळाडू - 5%
भूकंपग्रस्त -2%
प्रकल्प ग्रस्त - 5%

परीक्षा :

लेखी परीक्षा 120 गुणांची असेल
सामान्य ज्ञान - 30 मार्क  (वने, पर्यावरण, जैवविविधता, वन्यजीव, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने

मराठी -30 मार्क

बुद्धिमत्ता - 30 मार्क

इंग्रजी व्याकरण - 30 मार्क

परीक्षा वेळ 90 मिनिटे व निगेटिव्ह सिस्टीम 0.5 म्हणजेच 1 प्रश्न चुकला कि अर्धा मार्क कट
ग्राउंड साठी 120=45% म्हणजेच 54 मार्क असणे गरजेचे तरच पुढील ग्राउंड साठी पास अन्यथा फेल
14)प्रमोशन:

1)वनरक्षक झाल्यानंतर 10 वर्ष कंप्लेंट झाल्यावर शासन लिस्ट येते. त्यात  10 वर्ष नंतर वनपाल  ( RO गट क) ह्या पदी प्रमोशन होत

2) वनपाल (RO) झाल्यावर 8-10 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर वन क्षेत्रपाल (RFO) गट ब होत

3)RFO सेवा 10 वर्ष पूर्ण झाल्यावर शेवटी सेवेचे काही वर्ष शिल्लक असताना  सहाय्यक वन सवरक्षक (ACF) गट अ पदी प्रमोशन होत


https://t.me/Forestgreenarmy
3.0K viewsFOREST KHAKI , 03:15
ओपन / कमेंट
2023-01-08 04:00:18
2.6K viewsFOREST KHAKI , 01:00
ओपन / कमेंट
2023-01-08 04:00:04 टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक भरती

वनरक्षक भरतीत मैदानी चाचणीत 5 KM 17 मिनिट मध्ये धावायला दम लागतो. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत

ज्यांची लेखी निगेटिव्ह ने 70+ आहे त्यांनी आत्ता पासूनच मैदानी चाचणीची तयारी करायला सुरुवात करा.

शांततेचा काळ आहे कसून ग्राउंड OUTOFF च करा. म्हणजे पुढील काही दिवसात होणाऱ्या वनरक्षक भरतीत मेरिट मध्ये टॉप असाल

मंजिले उन्हीको मिळती हैं जिनके सपनो में जान होती हैं यू हीं पंख होने से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती हैं

टार्गेट महाराष्ट्र वनरक्षक

मार्गदर्शक:- वैभव वाजे (नियत क्षेत्र वनरक्षक)

महाराष्ट्र वन विभाग

https://t.me/Forestgreenarmy
2.6K viewsFOREST KHAKI , 01:00
ओपन / कमेंट
2023-01-08 02:52:29
2.0K viewsFOREST KHAKI , 23:52
ओपन / कमेंट
2023-01-02 15:39:03
महाराष्ट्र वनरक्षक भरती

भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदी वरील कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक चिनाकृती गुरुत्व धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडसुद्धा पाऊस नाही पडला तरी हे धरण 100% भरते त्याचे कारण पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस हे आहे.

https://t.me/Forestgreenarmy
3.4K viewsVilas Marbhal, 12:39
ओपन / कमेंट
2023-01-02 15:11:05
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

संदिप मेंगाळ (नियत क्षेत्र वनरक्षक सोलापूर वन विभाग)

टार्गेट महाराष्ट्र वन विभाग
3.2K viewsFOREST KHAKI , 12:11
ओपन / कमेंट